नमस्ते कोकणस्थ घाडी , गुरव समाज
कोकणातील आपला समाज आज मुंबई मध्ये वास्तव्य करुन आज सुमारे एका शतक होहुन गेले आहे आपली भाषा आणि आपल्या रिती रूढी हि आपल्या मुलांना माहीत नाही. समाजात बरेच प्रश्न आहेत त्यातील एका प्रश्न म्हणजे विवाह संस्कार . आणि याच साठी हि एक संकेत स्थळ चालू करण्यात येथ आहे.
आज समाज विस्थराची फार मोठी गरज आहे. सिंधुदुर्गा तील या समाजाला कराच आज गरज आहे का , घाडी सोयरिक घाडी या घाडीगांवकर - गांवकर यांचाशीच होते आहे काही तालुके सोडलेतर देवगड विजयदुर्ध , वैभव वाडी या पाठात घाडी - गुरव या इतर सोयरिक होते आहे . जसे पुजारे . बाणे , येजरकर , मुळम , अनभवने , बाईत , टुकरल असे इतर
मी गणेश मामाघाडी , जामसंडे ,देवगड सध्या मुंबई , बोरीवली येथे वास्तव्य आणि मी कोकणस्थ समाजासाठी विवाह सेवा चालवितो . काहीतरी आपल्या घाडी - गुरव समाजासाठी करावे या साठी हि सेवा आपल्या पुढे सादर करिता आहे आणि मनापसुन काम करण्याचे वाचन देतो